मत्तय 6:13
मत्तय 6:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
सामायिक करा
मत्तय 6 वाचा