मत्तय 6:34
मत्तय 6:34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून उद्याची चिंता करू नका कारण प्रत्येक दिवस काही ना काही चिंता घेऊनच उगवतो. म्हणून उद्याची चिंता उद्या स्वतः करेल. ज्या दिवसाचे जे दुःख ते त्या दिवसासाठी पुरेसे आहे.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा