मत्तय 6:6
मत्तय 6:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
उलट, तू जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या खोलीत जा व दार लावून तुझ्या गुप्तवासी पित्याकडे प्रार्थना कर, म्हणजे गुप्तपणे पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे तुझे पारितोषिक देईल.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा