मत्तय 7:26
मत्तय 7:26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
उलट, जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो वाळूवर घर बांधणाऱ्या मनुष्याप्रमाणे मूर्ख ठरतो.
सामायिक करा
मत्तय 7 वाचा