मत्तय 9:35
मत्तय 9:35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, स्वर्गाच्या राज्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करत आणि सर्व रोग व दुखणी बरी करत नगरांतून व गावांतून फिरत होता.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.
सामायिक करा
मत्तय 9 वाचा