मत्तय 9:36
मत्तय 9:36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक गांजलेले व पांगलेले होते.
सामायिक करा
मत्तय 9 वाचामत्तय 9:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.
सामायिक करा
मत्तय 9 वाचा