मार्क 13:6
मार्क 13:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील.
सामायिक करा
मार्क 13 वाचामार्क 13:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील.
सामायिक करा
मार्क 13 वाचा