मार्क 14:30
मार्क 14:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
सामायिक करा
मार्क 14 वाचामार्क 14:30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पेत्रा,” येशू म्हणाले, “मी तुला निश्चित सांगतो की, आज—होय, आजच रात्री दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील.”
सामायिक करा
मार्क 14 वाचा