मार्क 15:34
मार्क 15:34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
सामायिक करा
मार्क 15 वाचामार्क 15:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
सामायिक करा
मार्क 15 वाचा