मार्क 2:10-11
मार्क 2:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरुण उचल आणि घरी जा.”
सामायिक करा
मार्क 2 वाचामार्क 2:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.”
सामायिक करा
मार्क 2 वाचा