मार्क 2:9
मार्क 2:9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
या पक्षघाती मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपले अंथरुण उचलून घे व चालू लाग’? यातून काय म्हणणे सोपे आहे.
सामायिक करा
मार्क 2 वाचामार्क 2:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?”
सामायिक करा
मार्क 2 वाचा