मार्क 4:38
मार्क 4:38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”
सामायिक करा
मार्क 4 वाचामार्क 4:38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू नावेच्या मागच्या भागास उशी घेऊन झोपी गेले होते. तेव्हा शिष्य त्यांना जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत, याची तुम्हाला काळजी नाही काय?”
सामायिक करा
मार्क 4 वाचा