मार्क 4:39-40
मार्क 4:39-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?”
सामायिक करा
मार्क 4 वाचामार्क 4:39-40 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग ते उठले आणि त्यांनी वार्याला धमकाविले व लाटांना, “शांत हो” असे म्हटले! तेव्हा ताबडतोब वादळ शमले आणि सर्व शांत झाले. त्यांनी शिष्यांना विचारले, “तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला अद्यापही विश्वास नाही का?”
सामायिक करा
मार्क 4 वाचा