मार्क 4:41
मार्क 4:41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?
सामायिक करा
मार्क 4 वाचामार्क 4:41 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिष्य घाबरुन गेले आणि एकमेकांस म्हणू लागले, “हे आहेत तरी कोण? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात?”
सामायिक करा
मार्क 4 वाचा