नहेम्या 6:9
नहेम्या 6:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आमचे शत्रू आम्हास भीती दाखवायचा प्रयत्न करत होते. ते मनात म्हणत होते, “यहूदी घाबरतील आणि काम चालू ठेवण्याची उमेद त्यांच्यात राहणार नाही आणि भिंतीचे काम पुरे होणार नाही.” मग मी प्रार्थना केली, “देवा, मला बळ दे.”
सामायिक करा
नहेम्या 6 वाचा