नहेम्या 8:6
नहेम्या 8:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एज्राने थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन!” म्हणून उत्तर दिले. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वरास वंदन केले.
सामायिक करा
नहेम्या 8 वाचा