बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

गणना 12:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

गणना 12:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे.

सामायिक करा
गणना 12 MARVBSI

गणना 12:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

माझा सेवक मोशे तसा नाही.” तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

सामायिक करा
गणना 12 IRVMAR

गणना 12:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही; तो माझ्या सर्व घराण्यात विश्वासू आहे.

सामायिक करा
गणना 12 MRCV