गणना 12:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 12:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”
सामायिक करा
गणना 12 MARVBSIगणना 12:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?
सामायिक करा
गणना 12 IRVMARगणना 12:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”
सामायिक करा
गणना 12 MRCV