गणना 13:31 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 13:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण जे पुरुष त्याच्याबरोबर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत.”
सामायिक करा
गणना 13 MARVBSIगणना 13:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तीशाली आहेत.”
सामायिक करा
गणना 13 IRVMARगणना 13:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.”
सामायिक करा
गणना 13 MRCV