गणना 14:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 14:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.
सामायिक करा
गणना 14 MARVBSIगणना 14:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.
सामायिक करा
गणना 14 IRVMARगणना 14:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!
सामायिक करा
गणना 14 MRCV