गणना 22:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 22:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”
सामायिक करा
गणना 22 MARVBSIगणना 22:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामास म्हणाली, तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.
सामायिक करा
गणना 22 IRVMARगणना 22:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेहने त्या गाढवीचे मुख उघडले, व ती बलामाला म्हणाली, “तू मला तीन वेळा मारावेस असे मी काय केले आहे?”
सामायिक करा
गणना 22 MRCV