गणना 4:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
गणना 4:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे प्याले ठेवावेत; निरंतरची भाकरही त्यावर ठेवावी
सामायिक करा
गणना 4 MARVBSIगणना 4:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर निळ्या रंगाचे कापड पसरावे व त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे पेले ठेवावे; त्याचप्रमाणे नेहमीची भाकरही त्यावर ठेवावी.
सामायिक करा
गणना 4 IRVMARगणना 4:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समक्षतेच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरावे आणि त्यावर बशा, ताट, वाट्या आणि पेयार्पणासाठी कलश ठेवावे; आणि निरंतरची अर्पणाची भाकर त्यावर असावी.
सामायिक करा
गणना 4 MRCV