गणना 6:24-26
गणना 6:24-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो. परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो.
सामायिक करा
गणना 6 वाचा