ओबद्या 1:17
ओबद्या 1:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.
सामायिक करा
ओबद्या 1 वाचापण सियोन पर्वतावर काही सुटका मिळालेले असतील. तो पवित्र स्थान असा होईल. आणि याकोबाचे घराणे आपले वतन आपल्या ताब्यात घेईल.