फिलिप्पैकरांस पत्र 4:6
फिलिप्पैकरांस पत्र 4:6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व परिस्थितीत, प्रार्थना व विनवणी करीत, उपकारस्तुतिसह आपल्या मागण्या परमेश्वराला कळवा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचाफिलिप्पैकरांस पत्र 4:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.
सामायिक करा
फिलिप्पैकरांस पत्र 4 वाचा