नीतिसूत्रे 17:17
नीतिसूत्रे 17:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मित्र सर्व वेळी प्रीती करतो, आणि भाऊ संकटाच्या वेळेसाठी जन्मला आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचानीतिसूत्रे 17:17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचा