नीतिसूत्रे 17:28
नीतिसूत्रे 17:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मूर्ख जर गप्प बसला तर त्यास सुध्दा शहाणा समजतात; जेव्हा तो त्याचे मुख बंद करतो, तेव्हा त्यास बुद्धिमान समजतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचानीतिसूत्रे 17:28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 17 वाचा