नीतिसूत्रे 18:10
नीतिसूत्रे 18:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचे नाव बळकट बुरुजाप्रमाणे आहे; नीतिमान त्यामध्ये धावत जातो आणि सुरक्षित राहतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचानीतिसूत्रे 18:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचा