नीतिसूत्रे 18:21
नीतिसूत्रे 18:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जीवन किंवा मरण ही जीभेच्या अधिकारात आहेत; आणि ज्या कोणाला ती प्रिय आहे तो तिचे फळ खातो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचानीतिसूत्रे 18:21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचा