नीतिसूत्रे 18:22
नीतिसूत्रे 18:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्या कोणाला पत्नी मिळते त्यास चांगली वस्तू मिळते, आणि त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचानीतिसूत्रे 18:22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 18 वाचा