नीतिसूत्रे 20:5
नीतिसूत्रे 20:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचामनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.