नीतिसूत्रे 20:7
नीतिसूत्रे 20:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो; त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचानीतिसूत्रे 20:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो कोणी मनुष्य चांगले करतो त्याच्या प्रामाणिकतेने चालतो, आणि त्याच्या मागे त्याची मुले त्यास अनुसरतात आणि ते सुखी होतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 20 वाचा