नीतिसूत्रे 21:2
नीतिसूत्रे 21:2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात, परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.
सामायिक करा
नीतिसूत्रे 21 वाचानीतिसूत्रे 21:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
सामायिक करा
नीतिसूत्रे 21 वाचा