नीतिसूत्रे 24:33-34
नीतिसूत्रे 24:33-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” आणि दारिद्र्य लुटारूसारखे, आणि तुझी गरज तुझ्यावर हत्यारबंद सैन्यासारखी येईल.
सामायिक करा
नीतिसूत्रे 24 वाचा