बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

नीतिसूत्रे 25:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

नीतिसूत्रे 25:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जो शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 MARVBSI

नीतिसूत्रे 25:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देतो. जसे युद्घात सोटा, तलवार किंवा तीक्ष्ण बाण वापरतात यांसारखा तो आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 IRVMAR

नीतिसूत्रे 25:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे.

सामायिक करा
नीतिसूत्रे 25 MRCV