नीतिसूत्रे 31:30
नीतिसूत्रे 31:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचानीतिसूत्रे 31:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
सामायिक करा
नीतिसूत्रे 31 वाचा