नीतिसूत्रे 7:2-3
नीतिसूत्रे 7:2-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत रहा, आणि माझे शिक्षण डोळ्यातील बाहुलीप्रमाणे जप. ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
सामायिक करा
नीतिसूत्रे 7 वाचा