नीतिसूत्रे 8:10-11
नीतिसूत्रे 8:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या. कारण मी, ज्ञान, मौल्यवान खड्यांपेक्षा उत्तम आहे; त्याची आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही वस्तूशी माझी तुलना होऊ शकत नाही.
सामायिक करा
नीतिसूत्रे 8 वाचा