नीतिसूत्रे 9:10
नीतिसूत्रे 9:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.
सामायिक करा
नीतिसूत्रे 9 वाचानीतिसूत्रे 9:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम आहे, आणि परमपवित्र देवाला ओळखणे हीच सुज्ञता आहे.
सामायिक करा
नीतिसूत्रे 9 वाचा