स्तोत्रसंहिता 103:10-11
स्तोत्रसंहिता 103:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो आम्हाशी आमच्या पापास अनुरूप असे वागला नाही किंवा आमच्या पापाला साजेसे प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वरती आकाश आहे, तसे त्याचे जे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचास्तोत्रसंहिता 103:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत. कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्यांवर विपुल आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचास्तोत्रसंहिता 103:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्यांचे भय धरणार्यांवर विपुल आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 103 वाचा