स्तोत्रसंहिता 130:5
स्तोत्रसंहिता 130:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 वाचास्तोत्रसंहिता 130:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 वाचा