स्तोत्रसंहिता 130:6
स्तोत्रसंहिता 130:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 130 वाचापहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.