स्तोत्रसंहिता 137:3-4
स्तोत्रसंहिता 137:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा. परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 137 वाचास्तोत्रसंहिता 137:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!” या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 137 वाचास्तोत्रसंहिता 137:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण तेथे आमचा पाडाव करणार्यांनी आम्हांला गाणी गायला सांगितले आमचा छळ करणार्यांनी आम्हांला त्यांची करमणूक करण्यास सांगितले. ते म्हणाले, “आम्हांला सीयोनेचे एखादे गाणे गाऊन दाखवा.” आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे?
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 137 वाचा