स्तोत्रसंहिता 143:10
स्तोत्रसंहिता 143:10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमच्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला साहाय्य करा, कारण तुम्हीच माझे परमेश्वर आहात; तुमचा उत्तम आत्मा मला नीतिमार्गाने नेवो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 143 वाचास्तोत्रसंहिता 143:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 143 वाचा