स्तोत्रसंहिता 143:11
स्तोत्रसंहिता 143:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 143 वाचा