स्तोत्रसंहिता 144:2
स्तोत्रसंहिता 144:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 144 वाचा