स्तोत्रसंहिता 16:6
स्तोत्रसंहिता 16:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 16 वाचामाझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.