स्तोत्रसंहिता 18:2
स्तोत्रसंहिता 18:2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 18 वाचा