स्तोत्रसंहिता 20:1
स्तोत्रसंहिता 20:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 20 वाचासंकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.