स्तोत्रसंहिता 31:19
स्तोत्रसंहिता 31:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 31 वाचा